चर्चा:ज.वि. पवार
Latest comment: ५ वर्षांपूर्वी by संदेश हिवाळे in topic Annihilation of caste
Annihilation of caste
संपादन@ज: नमस्कार,
Annihilation of Caste हा ग्रंथ तुम्ही पवारांच्या पुस्तकांच्या यादीत त्यांचे पुस्तक म्हणून जोडला, मात्र हा ग्रंथ तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित आहे. --संदेश हिवाळेचर्चा १४:०८, ८ जुलै २०१९ (IST)