चर्चा:ज्ञानेश्वर हरिपाठ
हा लेख विश्वकोशीय आहे?
संपादनया लेखात ज्ञानेश्वरांचे साहित्य दिले असून मला वाटते, ते मराठी विकिस्रोत प्रकल्पात हलवण्याजोगे आहे. विकिपीडियावर स्रोत साहित्य लिहू नये, त्याऐवजी विकिस्रोताचा वापर करावा. अधिक माहितीसाठी हे पाहा : विकिपीडिया:विकिपीडिया काय नव्हे#विकिपीडिया म्हणजे चित्रे, माध्यम संचिका, दुवे अथवा स्रोत मजकुराच्या साठवणुकीचे संकेतस्थळ नव्हे
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०३:५४, २५ फेब्रुवारी २०११ (UTC)