१) एका पुढे एक वर्ण लिहून. संपादन

मी एकापुढे एक अक्षरे लिहून जोडाक्षराचे उदाहरण मनोगत आणि बराहात बनवू शकतो आहे पण विकिपीडियात पेस्ट केले की ते आपोआप एका खालीएक येत आहे. दुरुस्ती करण्यात मदत करावी ही नम्र विनंती.


क्क

जसे : क्क -क्क , ठ्ठ - ठ्ठ द्+ब=द्ब, ब्+द्= ब्द.

काना किंवा उभी रेघ नाही संपादन

Need font help in writing ड+या in उदा.ड्प ट्क ठ्स ढ्म in this way

ज्या अक्षरात काना किंवा उभी रेघ नाही त्या व्यंजनांपासून जोडाक्षर तयार करताना,त्याचा त्याचा अर्धा भाग लिहिण्याच्या वेळी त्या व्यंजनाचा पाय मोडून लिहावा व पुढील अक्षर त्यास जोडावे. उदा.ड्प ट्क ठ्स ढ्म किंवा असे अक्षर प्रथम पूर्ण लिहून पुढील व्यंजन पाऊण लिहितात जसे : (*हे उदा. ड+या=ड्या)

  • Similler help needed in fixing section to write ड्प ट्क ठ्स ढ्म this way
    • वेगळ्या पद्धतीने लिहिली जाणारी जोडाक्षरे

Mahitgar 09:06, 29 डिसेंबर 2006 (UTC)

"जोडाक्षरे" पानाकडे परत चला.