चर्चा:जोझे सारामागो
Latest comment: ३ वर्षांपूर्वी by Sabretooth in topic होजे का?
होजे का?
संपादनया लेखकाचे नाव रोमन लिपीत José Saramago असे लिहिले जात. पोर्तुगीज नाव असल्यामुळे याचा उच्चार "ʒuˈzɛ" असा केला जातो (इंग्रजी विकिपीडिया पाहा). हे नाव मराठीत जुझे किंवा किमान जोझे असे लिप्यंतरीत करायला हवे. मग स्पॅनिश पद्धतिनुसार "होजे" का? Sabretooth (चर्चा) १७:४१, २७ एप्रिल २०२१ (IST)