चर्चा:जैवतंत्रज्ञान

सोमरस म्हणजे दारू वर्गीय पेय असावे असे आधूनिक यूगातील तर्क लावले जात असले किंवा काहीवेळा कुचेष्टेने सोमरस म्हणजे दारूच हे ऐतिहासिक सिद्ध केले गेलेले नाही तेव्हा तसा या लेखातील उल्लेख पडताळता येण्या जोगा नसल्यामुळे या वैज्ञानिक लेखातून वगळावा.

कदाचित तो तर्क संदर्भा सहित सोमरस आणि दारू या लेखात मांडण्यास हरकत नसावी
माहितगार १४:४६, १९ फेब्रुवारी २०१० (UTC)

Start a discussion about जैवतंत्रज्ञान

Start a discussion
"जैवतंत्रज्ञान" पानाकडे परत चला.