चर्चा:जिबूती

Latest comment: ११ वर्षांपूर्वी by संतोष दहिवळ

या लेखात आलेले >>>>इतर बहुतांशी आफ्रिकन देशांप्रमाणे इरिट्रिया एक गरीब व अविकसित देश आहे.<<<< हे वाक्य जिबूती देशाविषयी आहे की इरिट्रिया? इरिट्रिया देशाविषयी असेल तर या लेखातून वगळण्यात यावे. -संतोष दहिवळ (चर्चा) १९:३०, १७ नोव्हेंबर २०१२ (IST)Reply

"जिबूती" पानाकडे परत चला.