हा लेख जिंजी गावाबद्दल आहे कि जिंजीच्या किल्ल्याबद्दल ते स्पष्ट होत नाही. जिंजीचा किल्ला या नावाने वेगळा लेख करावा. हा लेख मग जिंजी या गावाबद्दल (ते अस्तित्वात आहे काय मला माहित नाही) राहील. या विनंतीवर जरुर विचार करावा.

वि. नरसीकर (चर्चा) ०८:०२, २४ मार्च २०१० (UTC)

"जिंजी" पानाकडे परत चला.