चर्चा:जागतिक दिवस
Latest comment: १२ वर्षांपूर्वी by संतोष दहिवळ
माझ्या मताप्रमाणे प्रथमदर्शनी "जागतिक दिवस आंतरराष्ट्रीय दिवस" हे नाव लेखाला चपखल वाटत नाही फक्त जागतिक दिवस किंवा फक्त आंतरराष्ट्रीय दिवस योग्य राहणार नाही का?
ता.क. किंवा "जागतिक दिवस-आंतरराष्ट्रीय दिवस"