चर्चा:जवाहर नवोदय विद्यालय
संदर्भ हवा
संपादन- ही योजना तत्कालिन भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी मांडली होती याला संदर्भ हवा. -- . Shlok talk . ०९:५३, २३ मे २०११ (UTC)
संबंधित दुव्यामध्ये आपला शंकेचे निरसन होईल असा मजकुर उपलब्ध आहे. त्या दुव्यावर जाऊन अधिक माहिती घ्यावी.
Dr.sachin23 १०:०९, २३ मे २०११ (UTC)
- संबंधित दुव्यामध्ये शंकेचे निरसन होईल असा मजकुर उपलब्ध नाही. व english wikipedia वर पण नाही त्या दुव्यावर जाऊन अधिक माहिती घ्यावी. पी.व्ही. नरसिंहराव यांनी कल्पना मांडली होती अशी माहीती तेथे आहे. . Shlok talk . ११:०९, २३ मे २०११ (UTC)
- योजना पी.व्ही. नरसिंहराव यांनी कल्पना मांडली होती.- संदर्भ- JNVs are the brain child of the then Human Resources Minister, P V Narasimha Rao .. -- . Shlok talk . १२:५४, २३ मे २०११ (UTC)
ही योजना तत्कालिन भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी मांडली होती याला संदर्भ
संपादन
Navodaya Vidyalaya : An Assessment A. Joshi and YP Singh The concept of the Navodaya Vidyalaya is a unique one. ... The scheme was primarily the brainchild of late Mr. Rajiv Gandhi who used his public school background in the formation ...http://books.google.co.in/books?id=rH9DAAAAYAAJ&q=navodaya++rajiv&dq=navodaya++rajiv&hl=en&ei=oJDbTaOWNo3xrQeXr-nWDg&sa=X&oi=book_result&ct=result&resnum=7&ved=0CE8Q6AEwBg
वरील विधानाला खालील संदर्भ पुरेशे ठरावे.
नरसिंह राव यांच्या संदर्भातील बातमी ही Sep 04 2008 ला इंडियन एक्सप्रेस मधील आहे. ती शेवटी बातमी आहे, तो संदर्भ किती पक्का?
Dr.sachin23 ११:३४, २४ मे २०११ (UTC)