पृथ्वीवर दिसून येणाऱ्या पाण्याच्या चक्राला जलचक्र असे संबोधले जाते. जल्चक्र हे पृथ्वी वरिल् पाण्याचे एकमेव् मध्यम् आहे. यामध्ये सूर्याच्या उष्णतेने समुद्राच्या पाण्याची वाफा तयर् होतत् ,वाफे मुळे ढग बनतात् व पावसाद्वारे हे पाणी पुन्हा पृथ्वीवर पडून नद्यांद्वारे समुद्राला मिळते. उष्णतेमुळे पाण्याची वाफ होणे या प्रक्रियेला बाष्पीभवन (process of converting water into vapours) म्हणतात व् सम्पूर्न क्रिये ला जल्चक्र असे म्हन्तात्. मोन्सून् वारे धगातिल् पाण्याचे पावसात् रुपान्तर्(convert) कर्तात् (Monsoon winds converts the water droplets in the cloud to rains) पावसाचे पाणी नद्यांद्वारे समुद्राला मिळते व् बाकि पाणी जमीनित् मुर्ते (This water meets the sea through rivers and the rest gets absorbed in the land). हे पानि सोचुन् व्रुक्शाना पाने फुत्तात्. (This water is then absorbed by the trees). सुर्यामुळे ह्यातिल् पाण्याच्या वाफ तय्यार् होतात् व् बाष्पीभवनाला मदद् मिळते. (The water that gets converted to vapours because of the sun and help the process of water cycle). हे जल्चक्र व्यवस्तित् चालु रहावे याकरिता आप्ल्यला पृथ्वीवरील् व्रुक्शाची जोपासना केलि पहिजे. (to keep the water cycle of the earth stable we need to take care of the trees.👌👌👌

"जलचक्र" पानाकडे परत चला.