योग्य उच्चार-> या लेखात ब-याच जर्मन शब्दांचे इंग्रजीकरन केलेले अढळते. उदा: 'गेझाम्ट शुल' चे गेसाम्ट शुले, ग्युमनाझियम चे जिमनासियम, आउटोबान चे ऑटोबान, बुंडसस्ट्रासन चे बुंडेस्ट्रास्सेन (अर्थ: राज्य महामार्ग (राष्ट्रीय नव्हे)), आउडि चे ऑडी, वगेरे.....

ब्रेमेन राज्यातील आउटोबान वरील कमाल वेगमर्यादा ताशी १२० कि.मी. आहे (दि. १०.०४.०८ पासुन).

Please change File:S-KlasseW221.jpg to File:S-Klasse_W221.jpg. Thanks a lot. Körnerbrötchen १२:१८, १५ ऑक्टोबर २००९ (UTC)

"जर्मनी" पानाकडे परत चला.