चर्चा:जयोऽस्तुते श्री महन्मंगले

Latest comment: २ वर्षांपूर्वी by अभय नातू

@अभय नातू आणि संतोष गोरे: हे पानावरील मजकूर पहावा, ही कविता आहे. यावर लेख कसा असू शकतो?--संदेश हिवाळेचर्चा २१:२१, १६ जानेवारी २०२२ (IST)Reply

@Sandesh9822 आणि संतोष गोरे:
बरोबर आहे. विशिष्ट गीत आणि कवितां बद्दलचे लेख येथे असावेत परंतु कविता/गीत (प्रताधिकारमुक्त असल्यास) विकिस्रोतावर असावेत.
अभय नातू (चर्चा) २३:१३, १६ जानेवारी २०२२ (IST)Reply
ता.क. बदल केला.
"जयोऽस्तुते श्री महन्मंगले" पानाकडे परत चला.