चर्चा:जयेंद्र सरस्वती
Latest comment: ६ वर्षांपूर्वी by Tiven2240 in topic नकल-डकव अहवाल पडताळणी
'शंकराचार्य जयेंद्र सरस्वती' या लेखात जसे संदर्भ नाहीत तसे ते इंदिरा गांधी या लेखातही नाहीत. 'तो' लेख अनुल्लेखनीय शेरा मारून काढून टाकावा. ... ज (चर्चा) १४:२९, ६ एप्रिल २०१८ (IST)
नकल-डकव अहवाल पडताळणी
संपादन।स्त्रोताचा दुवा : https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/profile-of-shankaracharya/articleshow/63106531.cms ।स्त्रोताची तारिख व वेळ : Feb 28, 2018, 07:54PM IST ।लेखाची १५:५६, ७ मार्च २०१८ रोजी सुरुवात @ज: यांनी नेहमीप्रमाणे बातमी आल्याच्या नंतर नकल-डकव करुन मजकूर जोडला आणि पुढे ००:५३, १९ मार्च २०१८ ला आणखीन मजकूर जोडला. हे इतिहासात स्पष्ट दिसत आहे. ।त्यामुळे मजकूर @ज: यांनीच नकल-डकव केला आहे हे सिध्द होते. WikiSuresh (चर्चा) ०६:०९, १४ एप्रिल २०१८ (IST)
- @Tiven2240: ज यांच्या या संपादनामध्ये प्रताधिकार भंगाचे वर्ग ह्या लेखातून काढून टाकले गेलेले आहेत. शिवाय त्यांनी एक अनावश्यक लिंक लेखाच्या मजकूरात जोडली आहे, ती नजरचुकीनी जोडली गेली असावी. तरीही सदर प्रताधिकार भंग काढून टाकण्यात यावा अशी विनंती करत आहे. WikiSuresh (चर्चा) ०१:३५, २४ जुलै २०१८ (IST)