जयवंत कुलकर्णी यांचे निधन १० जुलै २००५ रोजी झाले, प्रमाण म्हणून, लोकसत्ताचा ११ जुलै २००५चा अंक पहावा. विकिपीडियावरील प्रस्तुत लेखात जन्म आणि मृत्यू यांच्या तारखांची उलटापालट झाली होती; तारखा दुरुस्त केल्या.

अशीच चूक 'मराठी सृष्टी'वर आणि 'डेली हंट'वर झाली आहे. .... (चर्चा) १६:४८, २५ जुलै २०१७ (IST)Reply

.

"जयवंत कुलकर्णी" पानाकडे परत चला.