चर्चा:जयंत विष्णू नारळीकर

'जयंत नारळीकर' या नावावर स्थानांतरण करावे

संपादन

या लेखाचे 'जयंत नारळीकर' या नावावर स्थानांतरण करावे असे वाटते. व्यवहारात बहुतांशवेळा या नावाने त्यांचा उल्लेख होतो.

हीच पद्धत आपल्याला इतरही व्यक्तींच्या नावांबद्दल वापरता येईल. संपूर्ण नावाचा लेख आधी तयार करून नंतर तो लेख व्यवहारात प्रचलित असलेल्या नावावर स्थानांतरित करावा.

--संकल्प द्रविड 12:07, 29 सप्टेंबर 2006 (UTC)

"जयंत विष्णू नारळीकर" पानाकडे परत चला.