चर्चा:जमशेदजी टाटा

Add discussion
There are no discussions on this page.

जमशेदजी टाटा यांचा जन्म ३ मार्च १८३९ या दिवशी नवसारी या दक्षीण गुजरात स्थित छोट्याश्या ठिकाणी, पारसी झरत्रुष्टीय पुजारी कुटूंबामधे झाला. त्यांचे वडील नुस्सेरवांजी टाटा हे त्यांच्या जमातीतील पहिले व्यावसायिक होते.त्यांनी मुंबई येथे येवुन ऊद्योगाला प्रारंभ केला.

"जमशेदजी टाटा" पानाकडे परत चला.