चर्चा:जगातील भाषांची यादी
Latest comment: ७ वर्षांपूर्वी by ज
भाषिक म्हणजे भाषासंबंधी/भाषेसंबंधी आणि भाषक म्हणजे भाषा बोलणारे. या लेखात सर्व ठिकाणी आलेला भाषिक हा शब्द बदलून त्याजागी भाषक टाकावा लागेल.
भाषासंबंधी म्हणजे भाषा या वि़यासंबंधी, आणि भाषेसंबंधी म्हणजे विशिष्ट भाषेसंबंधी..... ज (चर्चा) २०:४७, २२ ऑक्टोबर २०१७ (IST)