इंग्लिश विकिपीडियावर जी उच्चारपद्धती दिलेली आहे त्यावरून लेखनामाबद्दल शंका येते. तिथे दिलेल्या संदर्भानुसार पिन्यिन उच्चारपद्धतींत किन चाओ तर वेड-गिल्स उच्चारपद्धतींत चिन चाओ असे आहे. लेखनाम "च" वर्गात असल्यामुळे लेखकास चिन राजवंश अभिप्रेत असावा (म्हणजे त्याने वेड-गिल्स उच्चारपद्धतींचा संदर्भ घेतला असावा). त्यानंतर IPA वर्णमालेतील जी अक्षरे दिलेली आहेत त्यातूनही चिंग असाच उच्चार निघतो (च ची वेगळी छटा, पण छ नव्हे!) ह्यावर विकिपीडियन्सनी मते द्यावीत.
Qin Dynasty http://en.wikipedia.org/wiki/Qin_Dynasty
corresponding IPA - http://en.wikipedia.org/wiki/Wikipedia:IPA_for_Mandarin
अनिरुद्ध परांजपे १३:२१, २२ जून २०११ (UTC)

Start a discussion about छिन राजवंश

Start a discussion
"छिन राजवंश" पानाकडे परत चला.