चर्चा:छिन्नमनस्कता
Latest comment: १२ वर्षांपूर्वी by Abhijeet Safai
स्किझोफ्रेनिया असेच या लेखाचे नाव असावे असे मला वाटते. मनोभाजन हा समजायला कठीण शब्द आहे. आजपर्यंतच्या माझ्या ९ वर्ष्याच्या मेडीकल च्या शिक्षणात मी कधीही हा शब्द ऐकला नाही. धन्यवाद आभिजीत २१:५५, २३ मार्च २०१२ (IST)
सकारात्मक आणि नकारात्मक म्हणजे नेमके काय म्हणायचे आहे ते कळत नाहीये. आभिजीत २२:१४, २३ मार्च २०१२ (IST)
व स्किझोफ्रेनिया हे नाव असावे : +१
’सकारात्मक आणि नकारात्मक म्हणजे नेमके काय म्हणायचे आहे ते कळत नाही..' मलापण समजले नाही!
या रोगाला छिन्नमनस्कता हे जे रूढ मराठी नाव आहे, ते अगदी सार्थ आहे. त्या नावाचा अर्थ सहज समजतो. ...J (चर्चा) २३:००, २३ मार्च २०१२ (IST)
धन्यवाद! लेखाचे नाव बदलल्याबद्दल धन्यवाद. आभिजीत २०:२३, ११ एप्रिल २०१२ (IST)