चर्चा:छट पूजा

Latest comment: ६ वर्षांपूर्वी by सौदामिनी कल्लप्पा

आपण कृपया दिलेला संदर्भ वाचावा. त्यातच मी टाकलेली सर्व माहिती आली आहे.तो काढण्याचे काहीच कारण दिसत नाही. मी पुन्हा एकदा तो तपासला आहे.--सौदामिनी (चर्चा) १९:०४, १४ नोव्हेंबर २०१८ (IST)Reply

होय. मान्य आहे. पण येथे अनेक लेख बिना संदर्भाचे आहेत. त्याबद्दल काय? मी संदर्भ न देण्याची तरफदारी करीत नाही. यासोबतच इंग्लिश विकिवरील लेखही बघावा. अर्थातच तो म्हणजे 'मानक' नाही.पण तिथेही जास्तीत जास्त न्यूजपेपरचेच संदर्भ आहेत. म्हणून आपण या लेखात केलेली संपादने ऊलटवावीत. धन्यवाद. --सौदामिनी (चर्चा) २१:०६, १४ नोव्हेंबर २०१८ (IST)Reply

"छट पूजा" पानाकडे परत चला.