चर्चा:चेतन दातार
Latest comment: ६ वर्षांपूर्वी by ज in topic ज यांना प्रश्न
ज यांना प्रश्न
संपादन- @ज:आपण सध्याचा हा लेख पहावा आणि आपण सुरू केलेली आवृत्ती पहावी, आणि फ़रक काय तो समजून घेऊन निदान आतातरी विश्वकोशीय लिखाण काय असते हे समजून घेण्याचा प्रयत्न करावा ही विनंती.
- संदर्भाचे महत्व नक्की काय असते, हे निदान आतातरी समजून घेणे जमेल असे मला वाटते. QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! १५:५५, ११ नोव्हेंबर २०१८ (IST)
माझा लेख ही मूळ (Basic) आवृत्ती होती. तॊ लेख संपूर्णपणे माझ्या मनाने, माझ्या सामान्य ज्ञानावर आधारून लिहिलेला होता; तो लिहिताना माझ्याकडे कोणतेही संदर्भ नव्हते. चेतन दातारांबद्दल एवढी basic माहिती प्रत्येक नाट्यप्रेमीला असते. .. ज (चर्चा) १८:१४, ११ नोव्हेंबर २०१८ (IST)