चर्चा:चुक्ची समुद्र

Latest comment: १० वर्षांपूर्वी by संतोष दहिवळ in topic चित्रशीर्षक

चित्रशीर्षक संपादन

@Abhijitsathe: लेखातील चित्रशीर्षक 'रशियाच्या नकाशावर चुक्ची समुद्र' असे हवे की, 'रशियाच्या नकाशावर लापतेव समुद्र' असे हवे?

आजरोजी लेखात 'रशियाच्या नकाशावर लापतेव समुद्र' असे शीर्षक दिसते आहे. आवश्यकता वाटल्यास बदल करावा. संतोष दहिवळ (चर्चा) ००:५०, ५ एप्रिल २०१४ (IST)Reply

"चुक्ची समुद्र" पानाकडे परत चला.