@अभय नातू: या लेखात बराच मजकूर नकल-डकव केला गेला आहे. पहा - अहवाल
तरी उचित कार्यवाही करावी ही विनंती.--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १६:३०, ११ जानेवारी २०२० (IST)Reply

@सुबोध कुलकर्णी:
नकल-डकव मजकूर उडवून मला संदेश द्यावा. त्यानंतर मी नकल-डकव असलेल्या आवृत्या गाळून टाकेन.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) २१:२४, ११ जानेवारी २०२० (IST)Reply
"चार्वाक" पानाकडे परत चला.