माझ्या मते महागाई मोजणाचं प्रमाण म्हणजे चलनवाढीचा दर. चलनवाढ आणि महागाई समानार्थी नाहीत का? अनिकेत १६:०३, २ नोव्हेंबर २००८ (UTC)

महागाईची अनेक कारणे असू शकतात. Increase in cost of goods, cost of services, taxation, etc.
Inflation (चलनवाढ) is induced (among other factors) by unchecked government debt and devaluation of currency in real terms.
अभय नातू १७:४६, ३ नोव्हेंबर २००८ (UTC)
"चलनवाढ" पानाकडे परत चला.