चर्चा:चंद्रयान १
चांद्रयान का चंद्रयान???
संपादनचंद्रयान योग्य वाटते, पण अनेक वार्तापत्रांमध्ये दोन्ही शब्द वापरण्यात आले आहे. उदा.
padalkar.kshitij ००:१७, ३ नोव्हेंबर २००८ (UTC)
मराठी पर्यायी शब्द
संपादनरिमोट सेंसींग = दूरज्ञानी, दूरग्राही
payload = नग, भार
- कोल्हापुरी ०९:५७, ४ नोव्हेंबर २००८ (UTC)
रिमोट सेन्सिंग = दूरसंवेदन असाही शब्द आहे. पेलोड = भार --संकल्प द्रविड (चर्चा) १०:३०, ४ नोव्हेंबर २००८ (UTC)
- रिमोट सेन्सिंग (नाम)= दूरसंवेदन
- रिमोट सेन्सिंग (विशेषण)= दूरसंवेदनशील (???)
- padalkar.kshitij १६:००, ४ नोव्हेंबर २००८ (UTC)
या लेखातील तपशील या उपमथळ्याखाली शेवटी(लाल केलेला) असलेला मजकुर कृपया गाळावा. V.narsikar १४:०२, १३ नोव्हेंबर २००९ (UTC)