आपण चंद्रपूर ह्या लेखात विद्युत प्रकल्पास बदलून वीजनिर्मिती असे केले आहे. मला असे वाटते कि विद्युत हाच शब्द येग्य आहे. चंद्रपूर प्रकल्पास महाऔष्णिक विद्युत प्रकल्प असे अधिकृतरित्या म्हणतात. जर औष्णिक विद्युत प्रकल्पास औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प म्हटले तर जलविद्युत प्रकल्पास जल वीजनिर्मिती प्रकल्प म्हणावे का ? म्हणून औष्णिक आणि जल ला विद्युत प्रकल्प आणि परमाणु, सौर, अपारंपरिक ह्यांना उर्जा प्रकल्प/सयंत्र असे संबोधावे असे वाटते. राहुल देशमुख ०७:४८, २७ जुलै २०११ (UTC)

Start a discussion about चंद्रपूर

Start a discussion
"चंद्रपूर" पानाकडे परत चला.