चर्चा:चंदेल्ल घराणे
चंदेल्ल की चंदेला ?
संपादनमाझ्या माहितीनुसार राजपुतांकडील प्रस्तुत कुळाचे नाव चंदेला (काही वेळा अनेकवचनात चंदेले - जसे बुंदेला - बुंदेले, तसेच) आहे (उदा.: en:Chandela पाहा). मात्र hi:चंदेल येथे या कुळाचे नाव चंदेल असे लिहिले आहे. एवढे मात्र नक्कीच वाटते, की चंदेल्ल असे यांचे कुलनाम लिहिले जात नसावे. कुणास खातरजमा करून योग्य ते शीर्षक बदलता येईल का ?
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:३७, ८ डिसेंबर २०११ (UTC)
- ऑनलाइन मराठी विश्वकोशात शोध घेतला असता चंदेल्ल हाच शब्द आढळून आला. संतोष दहिवळ १६:५०, ८ डिसेंबर २०११ (UTC)