चर्चा:घौरी क्षेपणास्त्र

Latest comment: ५ वर्षांपूर्वी by 103.197.42.150 in topic शीर्षक

शीर्षक संपादन

घौरी या हिंदीतल्या लेखनात 'घौ'चा उच्चार हिंदुस्तानी उच्चारपद्धतीप्रमाणे 'घोव्' किंवा 'घॉव्' या ध्वनीसारखा असतो. त्यामुळे हिंदीप्रमाणे घौरी हे मुख्य शीर्षक ठेवण्यापेक्षा 'घोरी' असे मराठी उच्चारपद्धतीनुसार जवळ जाणार्‍या ध्वनीचे लेखन वापरावे.


@Tiven2240: क्षेपणास्त्रे हा वर्ग व त्याचे उपवर्ग बघावे व माझे उलटवलेले संपादन पुर्ववत करावे.किंवा कृपया मग भारताची क्षेपणास्त्रे या वर्गातील सर्व लेखांत क्षेपणास्त्रे हा वर्ग टाकावा.--103.197.42.150 २१:२३, १५ जुलै २०१८ (IST)Reply

"घौरी क्षेपणास्त्र" पानाकडे परत चला.