या लेखाचे निःसंदिग्धीकरण कृपया करावे ही विनंती. घाट (रस्ता), घाट (नदी), घाट (स्मशान)

वि. नरसीकर (चर्चा) ०६:२१, २३ डिसेंबर २००९ (UTC)

मला वाटते स्मशानाचा वेगळा घाट नसतो. सहसा नदीघाटांपैकी एका बाजूला प्रेते जाळण्याची जागा वापरली जाते. वहिवाटीने सर्व प्रेते नदीघाटाच्या त्या विवक्षित भागात जाळली जातात; त्यामुळे त्याला स्मशानघाट म्हणतात.
खेरीज विद्यमान लेख इंग्लिशीतील Mountain pass या संज्ञेच्या अर्थाने लिहिला आहे.. त्यामुळे तो 'घाट (रस्ता)' या संदर्भाला सामावणारा आहे. निःसंदिग्धीकरण करायचेच असेल, तर विद्यमान लेख (आहे त्याच नावाने) आणि 'घाट (स्थापत्य)' या नावाचे (स्थापत्य = आर्किटेक्चर; हा लेख नदीघाट व त्यातील उपविभाग असणार्‍या स्मशानासाठीच्या घाटांसारख्या विषयांना सामावणारा असेल) दोन लेखच असू शकतील.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:५३, २३ डिसेंबर २००९ (UTC)

Start a discussion about घाट

Start a discussion
"घाट" पानाकडे परत चला.