चर्चा:घळई
Latest comment: ७ वर्षांपूर्वी by ज in topic ही उदाहरणे आहेत का?
ही उदाहरणे आहेत का?
संपादनजर ही नदीच्या प्रवाहाने तयार झाली याचा संदर्भ मिळाला तर लेखात टाका
- केगदेवाडी डोंगरातली घळ
- चाफळ किंवा शिंगणवाडीची रामघळ
- शिवथरघळ
- सांदनघळ
- ग्रँड कॅन्यन
- हरगडच्या पायथ्याची घळ
--- हा शब्द घळ आहे घळई नाही. घळचे अनेक वचन घळी, घळई नाही! घळला इंग्रजीत ravine म्हणतात.... ज (चर्चा) २१:१५, २० ऑक्टोबर २०१७ (IST)