घनाकाराचे आकारमान मोजण्याचे एकक.

ही व्याख्या बरोबर वाटत नाही. घनफळ म्हणजे इंग्रजीत Volume. 'वस्तूने व्यापलेल्या जागेचे मोजमाप' ही जास्त चांगली व्याखा आहे. एकक म्हणजे a single unit. ते एकच असले पाहिजे, उदाहरणार्थ-(One) cubic centimetre. घनफळ हे unit नाही. घनफळ आणि आकारमान हे समानार्थी शब्द आहेत, त्यामुळे व्याखेत दोन्ही शब्द येऊ शकत नाहीत. घनाकार म्हणजे घन आकाराची i.e. cubical. घन=solid or cube. पाणी/हवा घनाकार असते का? लांबी-रुंदी-उंची/खोली असलेल्या वस्तूचे आकारमान ही व्याख्यासुद्धा पाण्याच्या किंवा वायूच्या मोजमापाला लागू पडेल की नाही याची शंका वाटते, नाहीतर ती चांगली व्याखा होईल. शिवाय irregular आकाराच्या वस्तूला लांबी वगैरे नसतात.--J--J ११:५५, ५ मे २००७ (UTC)

"घनफळ" पानाकडे परत चला.