चर्चा:ग.दि. माडगूळकर

There are no discussions on this page.

ग दि माडगूळकर यांनी 'भूमीकन्या सीता'या नाटकातील पदे सुद्धा लिहिली होती. 'मी पुन्हा वनांतरी फिरेन हरिणीवाणी', 'मानसी राजहंस पोहतो','सुखद या सौख्याहुनी वनवास' ही त्यातील प्रसिद्ध गाणी आहेत. त्याचं संगीत स्नेहल भाटकर यांनी दिलेलं आहे आणि गायिका ज्योत्स्ना भोळे यांनी ती गायिली आहेत.

"ग.दि. माडगूळकर" पानाकडे परत चला.