[मराठी शब्द सुचवा]

प्रोसेस =प्रक्रिया

मल्टीथ्रेडिंग=बहुपेडी

मल्टीप्रोसेसिंग =बहुप्रक्रियन

प्रोसेस इंडिपेंडन्स=प्रक्रिया स्वातंत्र्य

हे शब्द निव्वळ माझे वैयक्तिक तार्कीक विचार आहेत.ते फक्त सुचविले आहेत. जमत असेल तर वापरावेत ही विनंती.

वि. नरसीकर (चर्चा) १५:५४, २६ ऑक्टोबर २०१० (UTC)

Start a discussion about गूगल क्रोम

Start a discussion
"गूगल क्रोम" पानाकडे परत चला.