नामकरणाबद्दल संदर्भ? संपादन

मी स्वत: गुलबक्षीची पिवळ्या आणि पांढऱ्या रंगामधली फुले पाहिली आहेत. गुलबक्षी ह्या फुलाच्या नामकरणाबद्दल आपल्याकडे काही संदर्भ उपलब्ध आहेत का? - Misslinius १४:०८, १ सप्टेंबर २०१० (UTC)

धन्यवाद संपादन

तेथे {{संदर्भ हवा}} साचा टाकला आहे. मुद्दा उपस्थित केल्याबद्दल धन्यवाद.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:३८, १ सप्टेंबर २०१० (UTC)

"गुलबक्षी" पानाकडे परत चला.