चर्चा:गुलजार
Will anyone please upload the picture of Gulzar? Or Please guide me From where can I upload it. I've tried to upload the photos of suresh bhat and nida fazli at english wikipedia.but both photos were deleted because of copyright problem. Shivashree 10:55, 30 नोव्हेंबर 2006 (UTC)
'गुलज़ार' ऐवजी 'गुलजार' असे शीर्षक हवे.
संपादन'गुलज़ार' या शीर्षकात हिंदी भाषेतील देवनागरीलेखनाप्रमाणे 'ज'खाली एक नुक्ता दिला आहे. मराठी भाषेच्या देवनागरीलेखनाप्रमाणे 'जहाज' शब्दातील 'ज' आणि 'जास्त' शब्दातील 'ज' हे दोन्ही एकाच पद्धतीने लिहिले जातात; त्यात नुक्ता देऊन भेद दर्शविण्याची पद्धत नाही. त्यामुळे या लेखाचे शीर्षक 'गुलजार' असे लिहायला हवे असे माझे मत आहे.
--संकल्प द्रविड 05:56, 1 डिसेंबर 2006 (UTC)
गुलज़ार
संपादनI think गुलज़ार is correct.You may add गुलजार as disambiguation. Shivashree 07:21, 1 डिसेंबर 2006 (UTC)