बुचकळ्यात टाकणारी माहिती

संपादन
  • सूर्यवंश ह राजे लोकांचा वंश आहे, त्या वंशात कोणी ऋषी झाले नाहीत.
  • काश्यप नावाचे ऋषी नव्हते. कश्यप नावाचे होते, पण हे प्राचीन सप्तर्षींमधले एक नाहीत. अत्री आणि कश्यप हे फार नंतर जन्माला असावेत. कश्यपाच्या वंशजांना काश्यप म्हणतात. त्यांच्या वंशातील प्रमुख ऋषी : कण्वमुनी, शांडिल्य, विभांडक, निध्रुव वगैरे. कश्यपांचा सूर्यवंशाशी काही संबंध नाही.
  • गावडे हा शब्द गॉडपासून झाला असे म्हणणे म्हणजे या आडनावाची माणसे हिंदुस्थानात इंग्रज आले त्याआधी नसली पाहिजेत.
..J १७:०७, १३ एप्रिल २०११ (UTC)
"गावडे" पानाकडे परत चला.