१. पाककृती देण्यासाठी विकिपीडियाचा उपयोग करणे गैर आहे. हा लेख काढून टाकावा.

२. ठेवा, रहा, घ्या, घाला, शिजवा, तुम्ही वगैरे शब्द विकिपीडियासाठी निषिद्ध आहेत..... (चर्चा) १२:२०, ४ जुलै २०१५ (IST)Reply

"गाजर हलवा" पानाकडे परत चला.