चर्चा:गांडूळ खत

Add topic
Active discussions

सुधारणा अत्यावश्यकसंपादन करा

या लेखात विश्वकोशात राखण्यालायक ग्राह्य माहिती असली, तरीही सध्याच्या आवृत्तीवर शुद्धलेखन, विकिकरण व जागतिकतेचे भान राखून केलेले पुनर्लेखन करणे अत्यावश्यक आहे. जागतिकतेचे भान राखून केलेले पुनर्लेखन अत्यावश्यक या कारणाने : गांडूळ खताविषयी जगभरात उपलब्ध असलेली अनुभवसिद्ध माहिती यात संदर्भांसह अंतर्भूत व्हायला हवी. केवळ महाराष्ट्र शासन कॄषिविभागाच्या प्रकाशनांसारखी शेतकर्‍यांना अनुलक्षून असलेली प्रचारकी माहिती नको; आणि जागतिक संदर्भ हवेतच हवेत.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ००:३९, १६ सप्टेंबर २०११ (UTC)

"गांडूळ खत" पानाकडे परत चला.