चर्चा:करूळ घाट
(चर्चा:गगनबावडा घाट या पानावरून पुनर्निर्देशित)
Latest comment: १ वर्षापूर्वी by प्रदिप प्रकाश गुरव(०९:४३, २७ मार्च २०२३ (IST)) in topic करूळ घाट
करूळ घाट
संपादनगगनबावडा असा कोणता घाटच नाही प्रदिप प्रकाश गुरव (चर्चा) १७:४३, २६ मार्च २०२३ (IST)
- आपण बदल केल्याबद्दल धन्यवाद..🙏 बाकी ठिकाणी सुध्दा बदल अपेक्षित
- करूळ गाव हे पूर्वी गगनबावडा तालुक्यात येत होते आता ते वैभववाडी तालुक्यात येते, म्हणून या गावाला बावडा-करूळ अशी ओळख आहे. परंतु 1948 च्या आसपास घाट फोडण्यास सुरवात झाली. 1958 ला घाट वाहतुकीस सुरू झाला तेव्हा पण या घाटाची करूळ घाट अशीच नोंद आहे.
- गगनबावडा असा कोणत्याही घाट नाही. गगनबावडयाच्या उत्तरेला भुईबावडा घाट आहे... प्रदिप प्रकाश गुरव (चर्चा) ०९:४१, २७ मार्च २०२३ (IST)