चर्चा:खंडोबा
येळकोटी
संपादनयेळकोटी म्हणजे येककोटी -> येळकोटी असे सांगितले आहे. गमतीची गोष्ट म्हणजे कानडीमध्ये येळकोटी म्हणजे सात कोटी !!! Dakutaa ०५:५८, २३ फेब्रुवारी २००९ (UTC)
वाघ्यामुरळी
संपादनवाघ्यामुरळीची अघोरी प्रथा, मुरळीनृत्य, त्यांची गाणी, या प्रथेविरुद्धचे सुधारकी प्रयत्न व सद्यस्थिती या विषयावरील एका दीर्घ लेखाची मराठी विकीवर गरज आहे. तसेच खंडोबा लेखामध्येही या पैलूवर जाणकारांनी आणखी प्रकाश टाकावा. Dakutaa ०५:५८, २३ फेब्रुवारी २००९ (UTC)