चर्चा:क्रिकेट विश्वचषक, २०१५

या लेखाच्या दुसऱ्या परिच्छेदात भविष्यकाळी क्रियापदे का वापरली आहेत? ..... (चर्चा) २०:५२, २ मार्च २०१६ (IST)Reply

कदाचित लेख लिहिताना अजून ही स्पर्धा संपलेली नसल्यामुळे असेल. योग्य ते बदल करावे.
धन्यवाद
२२:०३, २ मार्च २०१६ (IST)
"क्रिकेट विश्वचषक, २०१५" पानाकडे परत चला.