>>>हे गाव चारही बाजूंनी उंच पर्वतांनी वेढलेल्या या गावात सूर्योदय इतर ठिकाणांपेक्षा तीन-चार तास उशिरा होतो आणि सूर्यास्त तीन-चार तास लवकर होतो. [ संदर्भ हवा ]थोडक्यात इथला दिवस अवघ्या सहा-आठ तासांचा असतो. अकोले तालुक्यातून कोतुळ, पळसुंदे (भरोबा)माग्रे अबीतिखडीतून एकूण २५ किलोमीटर प्रवासानंतर फोकसंडी गावात पोहोचता येते.

डोंगरपर्वत कितीही उंच असले तरी इतर भौगोलिक प्रदेशाच्या तुलनेत दिवस उशीरा आणि रात्र लवकर असे शक्य वाटत नाही सावलीतील काळ जास्त असू शकतो उन असण्याचा कालावधी कमी होऊ शकतो, विधानात वैज्ञानिक वस्तुनिष्ठता सुधारण्यास जागा आहे असे वाटते.माहितगार २२:५२, ८ ऑगस्ट २०११ (UTC)
"कोतुळ" पानाकडे परत चला.