चर्चा:केशवराव सोनवणे

Latest comment: ७ वर्षांपूर्वी by 202.135.238.200

कृपया मला लढलेल्या निवडणुका या तक्त्यामधील परीणाम कॉलम मध्ये हिरवा किंवा लाल रंग भरायचा आहे तर तो कसा भरावा याबद्दल मला माहिती देऊन मदत करावी हि नम्र विनंती. उदाहरणार्थ जसा हिंदी किंवा इंग्रजी विकिपीडिया मधील केशवराव सोनवणे मध्ये कॉलम हिरवा किंवा लाल रंगाने भरलेला आहे.

202.135.238.200 २०:२०, ३ फेब्रुवारी २०१७ (IST)Reply

"केशवराव सोनवणे" पानाकडे परत चला.