चर्चा:कुलाबा किल्ला
Latest comment: ६ महिन्यांपूर्वी by 2405:201:35:5075:95FC:4B9B:B9B4:4A58 in topic किल्ला कुलाबा
किल्ला कुलाबा
संपादनजलदुर्ग हा आज ही भक्कम आधार घेऊन समुद्र किनारी नसून समुद्रा क्या मध्ये पोलाद पुरूष जणु भासतो त्याचा अवाढव्य विस्तार समुद्रा वर पसरून तो उभा आहे, महाराष्ट्र शासन यांनी निजी हौशी आणि फायदे सोडून या शिव इतिहासास जपावे व येणाऱ्या पिढ्यन्पिढ्या या किल्ल्याचे बांधकाम व दशा सदृढ राहो हीच सदिच्छा 🙏 2405:201:35:5075:95FC:4B9B:B9B4:4A58 १४:१५, १२ जून २०२४ (IST)