चर्चा:कलणारे ट्रक (यंत्र)

इंग्रजीतल्या Dumper, Tipper,व Truck साठी मराठी शब्द सुचवावा ही विनंती.डम्प करणे म्हणजे रिकामे करणे, खाली करणे(माती,रेती,कचरा इत्यादी). 'ओतणे' हा शब्द जरी तरल पदार्थास लागु असला तरी येथे 'ओतणारा ट्रक' असा शब्दप्रयोग करता येउ शकेल काय? कारण या प्रकारच्या ट्रकमधुन माती धारेसमान ओतलीच जाते. वेगवेगळ्या देशात यास डम्पर वा टिप्पर असे म्हणतात. हे तसे बघितले तर मुळात प्रकार तोच आहे.तशी, या ट्रकची बॉडी पुढुन उचलल्या जाते म्हणुन व मागे कलते म्हणुन मी यास हे नाव दिले आहे. वि. नरसीकर (चर्चा) १५:१५, ३ फेब्रुवारी २०१० (UTC)

"कलणारे ट्रक (यंत्र)" पानाकडे परत चला.