चर्चा:कर व सवलतींचा किमतीवरील परिणाम
इंग्रजी Price म्हणजे मराठीत किंमत. Value` म्हणजे मूल्य. अर्थ विचारात घेतला की कळेल, की कर आणि करांमधील सूट यांचा मूल्यावर काहीही परिणाम होत नाही. जी किंमत रुपये-पैशात मोजता येत नाही तिला मूल्य म्हणतात. आणखी, उत्पादनाचे मूल्य नावाचे काहीही नसते. कॉस्ट ऑफ् प्रॉडक्शन म्हणजे उत्पादनखर्च ! --J ०९:४१, २३ फेब्रुवारी २०१० (UTC)
Start a discussion about कर व सवलतींचा किमतीवरील परिणाम
Talk pages are where people discuss how to make content on विकिपीडिया the best that it can be. You can use this page to start a discussion with others about how to improve कर व सवलतींचा किमतीवरील परिणाम.