चर्चा:कर्बोदक

There are no discussions on this page.

मला वाटते कर्बोदक म्हणजे कार्बोहायड्रेट, हायड्रोकार्बन नव्हे.

अभय नातू १६:१४, ८ जानेवारी २००९ (UTC)

हो.. आत्ता आठवले.
कर्बोदक = कर्ब + उदक
हायड्रोकार्बनला प्रतिशब्द वाचल्याचे ऐकले नाही.
क्षितिज पाडळकर १६:१६, ८ जानेवारी २००९ (UTC)
दुजोरा. बदल केले. Kaajawa १९:२३, ३१ ऑगस्ट २०११ (UTC)
"कर्बोदक" पानाकडे परत चला.