चर्चा:ऑक्सिजन

Add discussion
There are no discussions on this page.

Gnome-edit-redo.svgसंदेश हिवाळे, V.narsikar:, मराठीत प्राणवायू या नावाने लेख असायला नको का? ऑक्सिजन शोधासाठी प्राणवायू हे पुनर्निर्देशन ठीक आहे. तसेच या लेखाचा इतिहास का दिसत नाही? योग्य ते बदल करावेत.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १५:११, २३ जानेवारी २०१९ (IST)

Gnome-edit-redo.svgसुबोध कुलकर्णी:, ऑक्सिजन हे अधिकृत व अधिक समर्पक नाव वाटते म्हणून प्राणवायू ऐवजी ऑक्सिजन या नावाने लेख असायला हवा. प्राणवायू शोधले तरी ऑक्सिजन लेख उघडेल. या लेखाचा इतिहास न दिसण्याचे कारण माहिती नाही, कदाचित लेखाला इतिहासच नसावा. --संदेश हिवाळेचर्चा २२:१४, २३ जानेवारी २०१९ (IST)
"ऑक्सिजन" पानाकडे परत चला.