चर्चा:एर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट ८१२

यातील साच्यात,५०पेक्षा जास्त व्यक्ति मृत पावलेले अपघात निळ्या रंगात दाखविलेले आहेत असे नमुद आहे परंतु एर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट ८१२ हे हिरव्या रंगात दिसत आहे. योग्य ती दुरुस्ती करावी ही विनंती.

वि. नरसीकर (चर्चा) ०५:४६, २६ मे २०१० (UTC)

"एर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट ८१२" पानाकडे परत चला.