स्तोत्र : मराठी राज्य भाषा शब्द कोश. असे चालेल का ? पहा : http://www.marathivishwakosh.in


मोफत असलेली संकेतस्थळेसुद्धा बऱ्याचदा कॉपीराईटेड असतात.मराठी विकिपीडियावरील जाणत्या सदस्यांनी एळोवेळी केलेल्या तपासणीनुसार संबधीत लक्षमण शास्त्री जोशी कृत शासन पुरस्कृत मराठी विश्वकोश कॉपीराईटेडच आहे. मराठी विकिपीडिया मुक्त ज्ञानाचा प्रसार करत असलेतरी कॉपीराईट कायद्दांना पूर्ण गांभीर्याने घेते. http://www.marathivishwakosh.in संकेतस्थळावरील लेखन जसेच्या तसे मराठी विकिपीडियावर कॉपीपेस्टकरणे प्रतिबंधीत आहे याची नोंद घ्यावी.
निर्दीष्ट लेखन कॉपीपेस्ट, स्वत:च्या शब्द शब्दात न लिहिलेले असल्यामुळे,कॉपीराईट व्हायोलेशन प्रताधिकार भंग होतोच. केवळ स्रोत नमुद करणे पुरेसे नाही,स्वत:च्या शब्दात लिहिणे गरजेचे आहे.जी गोष्ट इंटरनेटवर इतरत्र ऑनलाईन उपलब्ध आहेच ती पुन्हा एकदा जशीच्या तशी कॉपीपेस्ट करण्याने वापरण्याने , तसे सुद्धा मराठी भाषेत नवे ज्ञान जोडले गेले असे काही होत नाही.तेव्हा निव्वळ कॉपी पेस्टींगचा मोह ठेऊ नये.
"एब्रो नदी" पानाकडे परत चला.